Beed | किरीट सोमय्या विरोधात शिवसेनेच आंदोलन | Sakal |

विक्रांत युद्धनौका प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी गाढवाच्या गळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा लटकवून मिरवणूक काढण्यात आली. तसेच सोमय्या यांच्या प्रतिमेला चपलांनी मारण्यात आले. जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

व्हिडिओ : कृष्णा शिंदे

#Beed #KiritSomaiyya #BJP #Devedraphadnavis #Shivsena #Protest #Maharashtra#Marathinews #Marathlivenews #Sakal